राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल

मुंबई : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणांची मतमोजणी रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर […]

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल Read More »