उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी एका अधिकृत संदेशाद्वारे अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. \”दीर्घ आणि प्रभावी सार्वजनिक जीवन\”दत्तात्रेय होसबाले यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, \”महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी यांचे आज […]

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली Read More »