चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व
परमपूज्य दलाई लामा त्यांच्या ९० व्या वर्षात पदार्पण करत असताना, त्यांचे जीवन केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर ते शांती, करुणा आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे जागतिक प्रतीक बनले आहे. त्यांचे अस्तित्व भारताच्या धर्मस्वातंत्र्याच्या आणि सहिष्णुतेच्या मूल्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आणि भारताचे सर्वात प्रतिष्ठित पाहुणे म्हणून, दलाई लामांचे जीवन भारताच्या नैतिक आणि सांस्कृतिक […]
चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व Read More »