मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) द्वारे संचालित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) कडून प्रतिष्ठित ‘झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) प्लॅटिनम – क्लास I रेटिंग’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. MIAL हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांचा संयुक्त उपक्रम असून, त्यात AAHL ची […]

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण Read More »