गाझा’साठी बनावट क्राउडफंडिंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई महाराष्ट्रातून ३ जणांना अटक
महाराष्ट्रातील भिवंडी शहरात एका अत्यंत धक्कादायक ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या एका मोठ्या कारवाईत, गाझामधील युद्धपीडितांच्या मदतीच्या नावाखाली तब्बल ५ कोटी रुपये जमवणाऱ्या तीन तरुणांना भिवंडीतून अटक करण्यात आली आहे. वरवर पाहता हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार वाटत असला तरी, हा एक आंतरराष्ट्रीय कट असून, त्याचा थेट संबंध राष्ट्रीय […]