बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील ११वी आणि १२वी सायन्सच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘डमी स्कूल’ आणि ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ची वाळवी उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेक व्यावसायिक घटकांनी शिक्षणाचा बाजार मांडला असताना, सरकारने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वरवर साधा वाटत असला, तरी तो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांचे […]

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »