रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’ 

रानभाज्या किंवा वनभाज्या महोत्सव ही संकल्पना आता महाराष्ट्रात रुजत आहे. या महोत्सवांना प्रतिसादही वाढत असून जनजाती बंधू-भगिनी आणि शहरवासी यांना जवळ आणण्याचे खूप महत्त्वाचे काम या महोत्सवांमुळे होत आहे. प्रत्यक्ष शेती न करता किंवा कोणतीही निगा वगैरे न राखता ज्या भाज्या उगवतात, त्यांना रानभाज्या किंवा वनभाज्या म्हटले जाते. निसर्गात त्या उगवतात आणि त्यांची मुद्दामहून लागवड न […]

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’  Read More »