\”ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!\” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा

मुंबई : आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) अनेक ठिकाणी बंडखोरीचे चित्र दिसत असताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावर सकारात्मक भूमिका मांडली आहे. अंतिम अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत बहुतांश बंडखोरी आवरण्यास पक्ष यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘कार्यकर्ता शेवटी पक्षासाठीच समर्पित’ बंडखोर अपक्ष उमेदवारांशी संवाद […]

\”ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!\” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा Read More »