टेंडरच्या नावाखाली ‘राजकीय’ फसवणूक; खासदारच्या PA विरोधात गुन्हा दाखल

बीड: बीड (Beed) जिल्ह्यात खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonwane) यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीवरच फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शेततळ्याचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदार भरत नवनाथ खेडकर […]

टेंडरच्या नावाखाली ‘राजकीय’ फसवणूक; खासदारच्या PA विरोधात गुन्हा दाखल Read More »