News Bharati

Ayodhya

अयोध्या : राममंदिर परिसरातील मंदिरांवर फडकणार धर्मध्वजा

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरातील मुख्य शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, आता परिसरातील इतर सहा उप-मंदिरांवरही धर्मध्वजा फडकवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्प्याने हे ध्वजारोहण सोहळे पार पडणार आहेत. यात सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम […]

अयोध्या : राममंदिर परिसरातील मंदिरांवर फडकणार धर्मध्वजा Read More »

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! PM मोदी आणि डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ संपन्न

अयोध्या, (उत्तर प्रदेश): तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अयोध्या (Ayodhya) नगरीत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या दिव्य मंदिराच्या शिखरावर भारताच्या धार्मिक-सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रतीक असलेला भगवा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते हा अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ सोहळा

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! PM मोदी आणि डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ संपन्न Read More »