मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये १ एकर जागा मंजूर

धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी या जागेसाठी पाठपुरावा करत होते. या मागणीची दखल घेत, धाराशिव शहरातील […]

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये १ एकर जागा मंजूर Read More »