अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार
मुंबई : मराठवाड्यातील (Marathwada) ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या […]
अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार Read More »