शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विधानभवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उपस्थित केलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री […]

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Read More »