ज्याचे आरमार त्याचा समुद्र..

\”ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करावे,” या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व वर्णिले होते. दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम, बलाढ्य अशा जहाजांचे सुसज्ज आरमार आपल्या दिमतीस असणे आवश्यकच आहे.स्वराज्याच्या रक्षणासाठी सुसज्ज, बळकट आरमार उभारण्याची गरज शिवाजी महाराजांनी ओळखली होती. त्यामुळे स्वराज्याचे आरमार हा आजच्या आधुनिक भारतीय आरमाराचा पाया ठरला आहे. आरमार […]

ज्याचे आरमार त्याचा समुद्र.. Read More »