‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “स्वागतम् कॅप्टन शुभांशू , आपण तमाम भारतीयांचे अभिमान ठरला आहात. या यशस्वी मोहिमेसाठी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन..! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांचे आज पृथ्वीवरील आगमनासाठी स्वागत तसेच या या यशस्वी मोहिमेसाठी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर […]

‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »