इंदापुरात कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २९ गोवंशाची सुटका; अमानुष कोंबल्याने ३ वासरांचा गुदमरून मृत्यू

इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर पोलिसांनी गोवंश तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली असून, कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे नेल्या जाणाऱ्या ३ जर्सी गायी आणि २६ वासरांची सुटका केली आहे. मात्र, या प्रवासात ताडपत्रीखाली हवा न मिळाल्याने ३ कोवळ्या वासरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

इंदापुरात कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २९ गोवंशाची सुटका; अमानुष कोंबल्याने ३ वासरांचा गुदमरून मृत्यू Read More »