महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या दशकात एक नवा आणि घातक पायंडा पडला आहे, तो म्हणजे ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ (डमी स्कूल किंवा टाय-अप पॅटर्न). ११वी सायन्सला प्रवेश घेणारा प्रत्येक दुसरा विद्यार्थी आज नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात नियमित जाण्याऐवजी एखाद्या खाजगी कोचिंग क्लासच्या चार भिंतींमध्ये डांबून घेतला जात आहे. कॉलेज आणि क्लासेस यांच्यातील व्यावसायिक हातमिळवणीतून हा संपूर्ण खेळ चालतो. वरवर […]
महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा Read More »