असं फुलवा होम गार्डन – शहरात राहूनही अनुभवा हिरवळ
आपलंही छोटं शेत असावं, घराच्या बाजुने फळांची, फुलांची आणि भाज्यांची रोपं असावीत असं अनेकांना वाटतं. आपल्या झाडांची फुलं तोडून देवाला वाहणे किंवा केसात माळणे, ताजी भाजी तोडून त्याची भाजी करणे किंवा झाडाची फळं तोडून खाणे यात जी मज्जा आहे ती इतर कशातच नाही. शहरात राहणाऱ्या आता मिलेनियल असलेल्या पिढीच्या काही जणांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या […]
असं फुलवा होम गार्डन – शहरात राहूनही अनुभवा हिरवळ Read More »