News Bharati

हिंद दि चादर

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर

जेव्हा करवतीने शरीर चिरले जात होते, अग्नी कातडीला जाळत होता आणि उकळते तेल प्राणांची आहुती घेत होते, तेव्हा तीन नावे इतिहासात अजरामर झाली. भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला. मुघल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात, जिथे क्रूरतेचा अंमल होता आणि विवेक साखळदंडांनी जखडलेला होता, तिथे हे तीन वीर आपल्या गुरूंच्या सोबत धर्मासाठी उभे राहिले. […]

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर Read More »

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत

भारताचा इतिहास हा अशा अनेक प्रसंगांनी भरलेला आहे, जिथे जेव्हा जेव्हा एका प्रदेशातील संस्कृतीवर संकट आले, तेव्हा संपूर्ण देशाचे अंतःकरण हेलावले. शरीराच्या एका भागाला वेदना झाल्यावर डोळ्यांत पाणी येते, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या वेदनांचा आक्रोश पंजाबमधील आनंदपूर साहिबला पोहोचला. १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या जिहादी अत्याचारांनी जेव्हा काश्मीरची भूमी रक्ताळली होती, तेव्हा हिंदू मोहयाल ब्राह्मणांच्या

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत Read More »

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व

भारतीय संस्कृतीकडे पाहताना अनेकदा आपण केवळ शांततेचा आणि अहिंसेचाच विचार करतो. परंतु, आपल्या पूर्वजांनी जीवनाचा जो विचार मांडला, तो अत्यंत व्यावहारिक आणि समतोल होता. भारतीय जनमानसात शस्त्र हे केवळ धातूचे एक साधन नाही, तर तो एक संस्कार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते ती त्या शस्त्रामागे असलेल्या उत्तरदायित्वाचे स्मरण करण्यासाठी असते. बाळ जन्माला आल्यावर

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व Read More »