हनुमंताच्या अश्लाघ्यतेवर तुषार उडले…
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर विचारांची लढाई नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. परंतु, अलीकडच्या काळात या लढाईचे स्वरूप बदलून ते वैयक्तिक द्वेष, अर्वाच्य भाषा आणि थेट शारीरिक हिंसेपर्यंत पोहोचले आहे. पुणे येथे पुढारी वृत्तसंस्थेच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात झालेला संघर्ष ही केवळ दोन व्यक्तींमधील हाणामारी नसून ती प्रामुख्याने महाराष्ट्राच्या […]
हनुमंताच्या अश्लाघ्यतेवर तुषार उडले… Read More »