स्वरसुमन केशवाचरणी विलीन
भारतीय संगीतसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ६० ते ७० च्या दशकात आपल्या मधाळ, टिपेच्या तरीही हळूवार आणि भावपूर्ण स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनी काल, ३१ मे रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी, लोखंडवाला संकुल येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट संगीत आणि मराठी भावसंगीताचा एक […]
स्वरसुमन केशवाचरणी विलीन Read More »