बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा

भारतातील मल्लखांब साधकांसाठी १५ जून हा दिवस केवळ एका क्रीडाप्रकाराचा उत्सव नाही. हा दिवस एका स्वबोधी गुरूच्या स्मृतीशी जोडलेला आहे. परिस्थितीसमोर हतबल न होता, निसर्गाचे निरीक्षण, परंपरेचे ज्ञान आणि स्वतःची सर्जनशीलता यांच्या आधारे बळंभटदादा देवधर यांनी प्रशिक्षणाची अशी पद्धत विकसित केली, जी पुढे ‘मल्लखांब’ म्हणून अजरामर झाली. बळंभटदादा देवधर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील […]

बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा Read More »