News Bharati

सेवा

सिंधी समाजातील शीख वारसा

दोन संस्कृतींचा अभेद्य संगम भारतीय उपखंडाच्या इतिहासात अनेक आध्यात्मिक प्रवाह एकत्र आले आणि त्यातून एका नवीन, सर्वसमावेशक संस्कृतीचा जन्म झाला. सिंधी समाज आणि शीख धर्म यांच्यातील नाते हे अशाच एका प्रगल्भ समन्वयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे नाते श्रद्धेच्या धाग्यांनी विणलेले एक सांस्कृतिक वस्त्र आहे. सिंधची प्राचीन भूमी आणि गुरु नानक देवजींच्या वैश्विक शिकवणीतून निर्माण झालेला […]

सिंधी समाजातील शीख वारसा Read More »

डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला

गुजरातच्या सुरत नगरीत मध्यमवर्गीय घरात जन्मलेली एक साधी, सरळ मुलगी पुढे जनजाती सेवेसाठी आपले अख्खे आयुष्य अर्पण करेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. ती मुलगी होती डॉ. सौ. अमिता आचार्य (Dr. Amita Acharya). वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला साध्या डॉक्टरकीपेक्षा काहीतरी वेगळे, अर्थपूर्ण जीवन हवे होते. तिच्या आयुष्याला नवे वळण मिळाले तेव्हा, जेव्हा २५ मार्च १९८४

डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला Read More »