गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी: सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे (Nitesh ane) यांनी दिले आहेत. तसेच, पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत […]
गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे Read More »