शिवाजी विद्यापीठात साजरी झाली ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या सार्धशताब्दीनिमित्त या गीताचे सामूहिक गायन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाने या कार्यक्रमाचे संयोजन केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख […]
शिवाजी विद्यापीठात साजरी झाली ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी Read More »