सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

‘‘समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, धर्म हवा अशी मागणी लोकांकडून होत आहे. पूर्वी इथे संघ कशाला हवा, इथे धर्म कशाला आणता, अशी विचारणा केली जायची. आता लोकांकडूनच मागणी होत आहे की, इथे संघ आणा, इथे धर्म (कर्तव्य) आणा, इथे हिंदुत्व आणा. संघ आला तर धर्म पण येईल म्हणजे चरित्र निर्माण होईल. सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व संस्थांमध्ये […]

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन Read More »