कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?”
बोगस दाखला काढुन एम.आय.एम नगरसेविका झाल्या. सहर शेख व युसुफ शेख यांचे प्रताप उघड ठाणे महापालिकेतील एम.आय.एम नगरसेविका सहर शेख यांनी आणि त्यांचे वडील युसुफ शेख यांनी चार शासकीय कार्यालयांना ठगवुन बोगस ओबीसी दाखला काढल्याचे समोर आले आहे. बोगस दाखल्यावर दोघे बापलेक नगरसेवक झालेले आहेत. “कैसे हराया?” या विधानाने चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता “कैसे […]
कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?” Read More »