एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दशकभरात संरक्षण धोरणाला जी आक्रमक आणि आधुनिक दिशा दिली; त्यातील एक मैलाचा दगड म्हणजे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) म्हणजेच सरसेनाध्यक्ष या सर्वोच्च पदाची निर्मिती हा होता. अनेक दशकांपासून रखडलेली लष्कराच्या तीनही दलांच्या अशा एकत्रीकरणाची मागणी मोदी सरकारने त्वरेने पूर्ण केली. आता हाच धोरणात्मक प्रवास गतिमान करण्यासाठी जनरल एन. […]

एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय Read More »