उद्धव ठाकरे, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली अन् आता मुंबई तोडण्याच्या बाता करताय?

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उबाठा गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर \”मुंबई तोडण्याचा प्रयत्न\” आणि \”भाजपने शिवसेनेला वापरून घेतले\” असे गंभीर आरोप केले. मात्र, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या आरोपांचा समाचार घेत उद्धव ठाकरेंचा ‘खोटारडेपणा’ पुराव्यासह उघड केला आहे. \”संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांच्या रक्ताने हात […]

उद्धव ठाकरे, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली अन् आता मुंबई तोडण्याच्या बाता करताय? Read More »