नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश
नांदेड : राज्यात मागील ४ दिवसांपासून सतत पाऊस (Rain) सुरू आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान होऊन 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त […]