News Bharati

शिवाजी महाराज

हिंदु साम्राज्य दिवस: हिंदु अस्मितेचा जागर

आजच्या बदलत्या जागतिक आणि सामाजिक समीकरणांमध्ये जेव्हा आपण एकात्मतेच्या आणि राष्ट्रीय अस्मितेच्या गप्पा मारतो, तेव्हा साडेतीनशे वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला एका नव्या ऊर्जेने प्रेरणा देतो. इतिहास केवळ पुस्तकात बंद करून ठेवण्यासाठी नसतो, तर तो वर्तमानातून भविष्याकडे वाटचाल करताना दीपस्तंभाप्रमाणे काम करतो. यंदा येत्या २७ जूनला तिथीने- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा होणारा ‘हिंदू साम्राज्य […]

हिंदु साम्राज्य दिवस: हिंदु अस्मितेचा जागर Read More »

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ!

रितेश देशमुख यांनी निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. हा मूळ मराठी चित्रपट हिंदीत तर गेला आहेच; पण आता तो अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्येही जातो आहे. रितेश देशमुख यांनी एका दशकापेक्षा दीर्घकाळ या भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे स्वप्न पाहिले. अनेक अडचणी, अडथळे पुरे करून त्यांनी हे स्वप्न

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ! Read More »