शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३
लगोलग १९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुका देखील शिवसेनेने \”रेल्वे इंजिन\” ही निशाणी घेऊन लढवल्या होत्या… पण आमच्या पदरी घोर निराशा पडली होती… शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. मात्र काँग्रेसचे नेते बॅरिस्टर अब्दुल अंतुलेंना श्रीवर्धन (रायगड) मतदारसंघात शिवसेनेनं पाठिंबा दिला होता… साहेब मराठी माणसाची जातपातच काय पण धर्म देखील मानत नाहीत… \”मराठी मुसलमान\” देखील […]
शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३ Read More »