“निःस्वार्थी कामाच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो”
“समाजाच्या नेमक्या गरजा काय आहेत ते ओळखून त्यासाठी काम करणे आवश्यक आहे. एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या कार्यक्षेत्रात काम करायचे म्हणून नव्हे, तर समाजाच्या गरजांवर आधारित काम उभे केले पाहिजे. निःस्वार्थीपणे काम उभे करणाऱ्याच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो,” असा विश्वास ज्येष्ठ कार्यकर्त्या साधिका प्रव्राजिका विशुद्धानंदा तथा भारतीताई ठाकूर यांनी व्यक्त केला. पुण्यात नातू फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात भारतीताई […]
“निःस्वार्थी कामाच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो” Read More »