जोडीदार नकोच, का वाढतोय हा ट्रेंड… एकटं जगणं खरंच इतकं सोपं असतं?

वयात आल्यावर आपल्या विरुद्ध लिंगाचे आकर्षण वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. साधारणत: शाळा संपत असताना म्हणजेच ९-१० वीच्या वयात या गोष्टींचे भान यायला लागते असे म्हणतात. हल्ली ते वय आणखी कमी झाले आहे असे तज्ज्ञ म्हणतात. ठराविक वयानंतर स्वत:ची, शरीराची, भावनांची पुरेशी ओळख झालेली असते आणि अशावेळी विरुद्ध लिंगी व्यक्तीशी जवळीक वाढायला लागते. अशावेळीच अभ्यास, करियर, […]

जोडीदार नकोच, का वाढतोय हा ट्रेंड… एकटं जगणं खरंच इतकं सोपं असतं? Read More »