संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते…
शिवसेना (उबाठा) चे ब्रम्हांड प्रवक्ते, त्या पक्षाच्या मुखपत्र सामनाचे सर्वज्ञानी संपादक आणि निसटता विजय मिळवून राज्यसभा खासदार झालेले संजय राजाराम राऊत यांनी… काल शुक्रवार, २८ मे २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त अभिवादन करणारे ट्विट केले… बहुदा हे ट्विट त्यांनी राहुल गांधी यांच्या नकळत केले असावे… कारण परवानगी मागायला गेले असते तर संजय राजाराम राऊत […]
संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते… Read More »