श्री गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक (द्वितीय) माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. ५ जून १९७३ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. संघकार्या बरोबरच विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत आणि पर्यायाने सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात श्री गुरुजींचे योगदान अतुलनीय आहे. श्री गुरुजींच्या पुढाकाराने कृष्ण जन्माष्टमी १९६४ रोजी मुंबईतील पवई येथील स्वामी चिन्मयानंद […]

श्री गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन Read More »