आहे मनोहर तरी – विष्णू शेगडी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या काही भागांत थोडी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने उपलब्ध गॅस साठ्यांच्या वितरणात व्यावसायिक गॅस पुरवठ्यापेक्षा घरगुती गॅस पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा अत्यंत स्तुत्य असा व्यावहारिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही रेस्टॉरंटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आपल्या मेन्यूतील काही पदार्थ कमी केले आहेत किंवा काही पदार्थ बंद केले आहेत. […]
आहे मनोहर तरी – विष्णू शेगडी Read More »