News Bharati

विलेपार्ले

“सोळावं वरीस धोक्याचं” स्वरोत्सवातून सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली

मुंबई : आपल्या पहाडी आवाजाने आणि ठसकेबाज गायकीने लावणीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत “सोळावं वरीस धोक्याचं\” या विशेष स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुलोचना चव्हाण यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक लोकप्रिय आणि अजरामर लावण्या गायल्या आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या याच लोकप्रिय रचनांचे सादरीकरण […]

“सोळावं वरीस धोक्याचं” स्वरोत्सवातून सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली Read More »

साहित्याचा जागर; लेखिका ज्योत्स्ना देवधर जन्मशताब्दी निमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सुप्रसिद्ध मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अजरामर साहित्याचे सादरीकरण आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित निवडक गाण्यांचा ‘अक्षर ज्योत’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी

साहित्याचा जागर; लेखिका ज्योत्स्ना देवधर जन्मशताब्दी निमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन Read More »