घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही!

आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही, सणावारी जमणारी वडीलधारी भावंडं, त्यांची मुलं, सूना-जावई, नातवंडं, त्याने भरून जाणारं अंगण, देवघरातील रोजची घंटा एवढ्यानेही घर मोठं होतं. देशमुखांचं घर असंच मोठं होतं. पाच भावंडं. प्रत्येकाचं शिक्षण, संसार, नोकरी, शहरं वेगवेगळी. कोणी पुण्यात, कोणी नाशिकला, कोणी मुंबईत, कोणी नागपुरात. धाकटा भाऊ शरद पुण्यात स्थायिक झाला होता. पण सगळ्यांची पाळंमुळं […]

घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही! Read More »