News Bharati

विकसित महाराष्ट्र २०४७

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात […]

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन Read More »

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची आज शेवटची तारीख

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ (Vikasit Maharashtra 2047) चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची आज शेवटची तारीख Read More »