महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन.. वाढवण बंदर
महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी देशाच्या समुद्री शक्तीचा केंद्रबिंदू बनत असून जेएनपीटी, बॉम्बे पोर्ट यांसह लहान बंदरांचे वाहतुकीतील वाढते योगदान उल्लेखनीय आहे. आधुनिक पायाभूत सुविधा तसेच, वेगवान दळणवळणामुळे महाराष्ट्राची भारताच्या जागतिक व्यापारातील महाशक्तीकडे होणारी वाटचाल ही सर्वस्वी थक्क करणारीच असून त्यात महाकाय वाढवण बंदराची भर म्हणजे दुधात केशर.. वाढवण बंदर हा प्रकल्प फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. […]
महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन.. वाढवण बंदर Read More »