विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान

महाराष्ट्राची ‘मँचेस्टर’ म्हणून नावलौकिक मिळवलेली इचलकरंजी ती देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो हातांना जगवणारी एक समृद्ध कर्मभूमी आहे. वर्षानुवर्षे इचलकरंजीतील पॉवरलूम, सायझिंग आणि प्रोसेसिंग मिलचा खडखडाट अखंड सुरू राहिला, यामागे देशातील विविध राज्यांतून आलेल्या श्रमिक वर्गाचा घाम आणि कष्ट होते. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि अगदी पूर्वेकडील पश्चिम बंगालमधून आलेले कामगार इचलकरंजीच्या अर्थचक्राचा मुख्य कणा […]

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान Read More »