लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग..

अखंड हिंदुस्तानच्या पंजाब प्रांतात वसंत ऋतुच्या आगमनाची साधारण ४० दिवस आधी वर्दी देणारा आपल्याकडच्या पंचांगाप्रमाणे माघ कृष्ण पंचमीला लाहोरला साजरा केला जाणारा \”वसंत महोत्सव\” म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असाच माहोल शेकडो वर्षांची परंपरा… म्हणजे किमान १३ व्या शतकापासून लाहोरचा संस्कृती जोपासणारा हा सण DNA एकच असल्यामुळे लाहोरचे हिंदू आणि मुसलमान अगदी सारख्याच उत्साहाने वसंतोत्सव […]

लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग.. Read More »