जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय

‘वनभाजी महोत्सव’ म्हणजे नक्की काय असेल, अशी उत्सुकता महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होती. सोलापूरमधील प्रसिद्ध हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या आगळ्या-वेगळ्या महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. ‘जनजाती कल्याण आश्रमा’च्या सोलापूर शाखेतर्फे आयोजित या महोत्सवाचं स्वरूप तर आगळं-वेगळं होतचं, शिवाय जनजाती बांधवांचा सहवास, त्यांच्याकडून वनभाज्यांची, वनौषधींची माहिती एैकणं, वनभाज्यांचा आणि पदार्थांचा आस्वाद अशाही काही आनंददायी गोष्टी महोत्सवात होत्या. याशिवाय महोत्सवातील […]

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय Read More »