कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा
मसुरी : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापाठोपाठ आता टीम इंडियाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव याच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. कुलदीप यादव येत्या १४ मार्च २०२६ रोजी आपली मैत्रीण वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असून आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. कुलदीप आणि वंशिका […]
कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा Read More »