महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी मोदी सरकारचा १८,५०९ कोटींचा रेल्वे बूस्टर डोस; कसारा-मनमाड मार्गाचे भाग्य उजळणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी तीन महत्त्वाच्या बहुमार्गी प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटक या चार राज्यांतील १२ जिल्ह्यांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार होणार असून, सुमारे ३८९ किलोमीटर नवीन मार्गांची भर पडणार आहे. अंदाजे ₹१८,५०९ कोटी खर्चाच्या […]

महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी मोदी सरकारचा १८,५०९ कोटींचा रेल्वे बूस्टर डोस; कसारा-मनमाड मार्गाचे भाग्य उजळणार Read More »