‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) ला अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ या प्रगत एआय मॉडेलमुळे निर्माण झालेल्या सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. या प्रयत्नांचे नेतृत्व ‘एसबीआय’चे अध्यक्ष सी. एस. शेट्टी करतील. ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय’ या नवीन आव्हानाची व्याप्ती समजून घेण्यासाठी जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी सक्रियपणे संवाद साधत आहे. […]
‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश Read More »