‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश
विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमार यांनी ‘स्वबोध’ विषयावरील व्याख्यानात मांडला. भारताच्या राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव हरवल्यामुळेच आज अनेक समस्यांना देशाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संस्कृती संगम, पुणे आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या ३६व्या पुष्पात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त […]
‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश Read More »