News Bharati

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन; राम दरबारात दिव्य ‘श्रीराम यंत्रा’ची केली स्थापना

अयोध्या : देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भावपूर्ण पूजा-अर्चना करत आरतीमध्ये सहभाग घेतला आणि देशवासियांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या राम दरबारात ‘श्रीराम यंत्रा’ची विधिवत स्थापना करण्यात आली. राम […]

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन; राम दरबारात दिव्य ‘श्रीराम यंत्रा’ची केली स्थापना Read More »

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती केली आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी भाजप नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल Read More »

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ!

नवी दिल्ली: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India – CJI) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी आणि प्रेरणादायी प्रवास निवृत्त सरन्यायाधीशांची जागा: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निवृत्त झालेले न्यायमूर्ती बी.आर.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ! Read More »