मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेन्ट’ या योजनेंतर्गत ९९ कोटी १४ लाख रुपये खर्चातून नाशिकमधील रामकुंड परिसरासाठी महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनावर भर नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाचे संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन Read More »